अर्थ : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
उदाहरणे :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
समानार्थी : तटणे, लागणे, स्पर्श करणे
अर्थ : सुईदोर्याने टाके घालून जोडणे.
उदाहरणे :
आईने उसवलेला सदरा शिवला.
शिवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shivne samanarthi shabd in Marathi.